Maharashtrachi Hasya Jatra | खाणं काढल्याने विशाखा चिडली | Omkar, Vishakha & Samir | Sony Marathi

2021-06-15 13

सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात आई विशाखा आणि मुलगा ओंकारचा जोरदार राडा पहायला मिळेल. आईने मारलेला दगड वडील समीरला नको तिथे लागतो. पहा स्किटची खास झलक. पहायला विसरु नका महाराष्ट्राची हास्यजत्रा सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता फक्त सोनी मराठीवर. Senior correspondent- Darshana Tamboli, Video Editor-Omkar Ingale.

Free Traffic Exchange